लिपीचा विकास
भारतीय आणि युरोपियन लिपी हि प्राचीन "फोनिशियन " म्हणजे "पणिक" लोकांच्या लिपीतून निर्माण झाली आहे. हे "पणिक" लोक तत्कालीन जगतात फार विद्वान आणि विकसित लोक म्हणून ओळखले जायचे. यांचे मूलस्थान हे सध्याचे "पॅलेस्टाईन" हे होते.या भागातून त्यांनी पूर्ण भूमध्य-सागरावरती सत्ता स्थापन केली होती. हे लोक उत्तम दर्यावर्दी होते. त्यांच्या नाविक गतीमुळे त्यांना ईराणी लोक "बजरंगी" या नावाने ओळखायचे.बंदरावरती राहत असल्यामुळे त्यांना "बंदारी" सुद्धा म्हटले जायचे.सध्या या लोकांचे वंशज जास्तकरून पॅलेस्टाईन"आणि "लेबनॉन" या भागात आढळतात.
उदाहरणासाठी जागतिक लिपीतील पहिल्या दोन अक्षरांचे संदर्भ मी या लेखात देत आहे.
Aleph—(प्राचीन इजिप्तच्या भाषेत "आलेफ" म्हणजे बैल
हे प्रथम अक्षर बैलाच्या शिंगासाठी वापरले गेले होते.
यावरून हे समजते कि प्राचीन सभ्यतेत बैलाला किती महत्त्व होते ते…
त्याचप्रमाणे ग्रीक लिपीतील पहिली दोन अक्षरे “अल्फा” आणि “बीटा” हि पण प्राचीन इजिप्तच्या चित्रलिपीतून घेतली आहेत हे लक्षात येते.

देवनागरी लिपीतील "अ" हे प्रथम अक्षर "उक्ष" म्हणजे बैलाशी संबंधित आहे.
सिंधू संस्कृतीत पशुपती आणि बैलाला फार महत्त्व होते.
याचा अर्थ लिपी हि देवाने निर्माण केली नसून मानवनिर्मित आहे. जैन धर्माचे आद्य-तीर्थनाकर वृषभनाथ यांच्या नावातील वृषभ सुद्धा बैलच आहे. याचा अर्थ पशुपती आणि वृषभनाथ हे एकच होते.

B---”ब” हे अक्षर अरबी भाषेतील "बेट" म्हणजे घरासाठी वापरले आहे.
Comments
Post a Comment