रामायणाचा काळ आणि मंदिराचे पुरावे(संदर्भ:हे शिल्प आठव्या शतकातील वेरुळ लेण्यातील आहे)


रामाचा जन्म हा आयोद्धया येथेच सुमारे १४ लाख वर्षांपूर्वी झाला होता यावरती माझा विश्वास आहे.भारतातील वैदिक लोकांना राम हा अप्रिय तर वैदिक ऋषी राम-जमद्गनी(पर्शुराम) हा प्रीय होता.तत्कालीन जगतात देव म्हणून रामाची कोणीही पूजा करत नव्हते.
राम हा देव होता की माणूस?
याचे उत्तर आपल्याला बाईबल देते.रामाचा पुर्वज आदम(मनू) याला स्वर्गातून हाकलले होते म्हणून हे लोक पृथ्वीवरती आले होते.परंतू सध्या मनूचे कोणीही वंशज नाही आहे.आपण सर्व माकडाचेच वंशज आहोत.परंतू प्राचीन सुमेरिया आणि ईजिप्तच्या बर्याच राजांची नावे रामाने सुरु होणारी होती.राम हा अरबी लोकांनी ही प्रीय होता.याचा अर्थ राम हा भारतीयांपेक्षा पश्चिमेत अधिक प्रिय होता.
भारतात रामाचे महत्व
भारतात गुप्त साम्राज्यात रामाचे महत्व वाढले.पश्चिम आशियात गुप्त साम्राज्याच्याही सुमारे २००० वर्षे अगोदर सुमेरिन राजांची नावे राम या शब्दाने सुरु होणारी सापडतात.भारतात सर्वात प्रथम रामगुप्त या गुप्त वंशी राजाचे रामावरुन सुरु होणारे नाव मिळते.वाल्मिकी रामायण,जैन रामायण आणि थाई रामायणात अनेक स्थानिक घटनांचा संबंध रामायणाशी जोडला आहे त्यामुळे ऐतिहासिक घटनांची सांगड घालताना सुज्ञ वाचकाचा बराच गोंधळ उडतो.
राममंदिराचे पुरावे
गुप्त राजांनी आयोद्धेला राजधानी बनविले परंतू रामाचे एकही मंदिर नाही बांधले.१० व्या शतकाच्या अगोदर भारतात जी भव्य मंदिर बांधली गेली ती जास्तकरुन दक्षिण भारतात आढळतात आणि ती सर्व मंदिर शैव आहेत.
१० व्या शतकांनंतर भारतात वैष्णव पंथाचे महत्व वाढू लागले.आयोद्धेत आता ज्या ठिकाणी मंदिर बांधायचे आहे त्या ठिकाणी १२ व्या शतकांत मंदिर बांधले होते असे पुरातत्वीय खात्याचे म्हणने आहे.


Comments

Popular posts from this blog

आयोद्धेत रामाचे कोणीच वंशज का नाही वास्तव्य करत आहे?