रामाचा जन्म हा आयोद्धया येथेच सुमारे १४ लाख वर्षांपूर्वी झाला होता यावरती माझा विश्वास आहे.भारतातील वैदिक लोकांना राम हा अप्रिय तर वैदिक ऋषी राम-जमद्गनी(पर्शुराम) हा प्रीय होता.तत्कालीन जगतात देव म्हणून रामाची कोणीही पूजा करत नव्हते. राम हा देव होता की माणूस? याचे उत्तर आपल्याला बाईबल देते.रामाचा पुर्वज आदम(मनू) याला स्वर्गातून हाकलले होते म्हणून हे लोक पृथ्वीवरती आले होते.परंतू सध्या मनूचे कोणीही वंशज नाही आहे.आपण सर्व माकडाचेच वंशज आहोत.परंतू प्राचीन सुमेरिया आणि ईजिप्तच्या बर्याच राजांची नावे रामाने सुरु होणारी होती.राम हा अरबी लोकांनी ही प्रीय होता.याचा अर्थ राम हा भारतीयांपेक्षा पश्चिमेत अधिक प्रिय होता. भारतात रामाचे महत्व भारतात गुप्त साम्राज्यात रामाचे महत्व वाढले.पश्चिम आशियात गुप्त साम्राज्याच्याही सुमारे २००० वर्षे अगोदर सुमेरिन राजांची नावे राम या शब्दाने सुरु होणारी सापडतात.भारतात सर्वात प्रथम रामगुप्त या गुप्त वंशी राजाचे रामावरुन सुरु होणारे नाव मिळते.वाल्मिकी रामायण,जैन रामायण आणि थाई रामायणात अनेक स्थानिक घटनांचा संबंध रामायणाशी जोडला आहे त्यामुळे ऐतिहासि...
Comments
Post a Comment